मारहाण प्रकरण; पाच जणांवर गुन्हा

By Admin | Updated: September 26, 2016 02:48 IST2016-09-26T02:48:05+5:302016-09-26T02:48:05+5:30

देऊळगावराजा येथील घटना.

Hunt Case; Five offenders | मारहाण प्रकरण; पाच जणांवर गुन्हा

मारहाण प्रकरण; पाच जणांवर गुन्हा

देऊळगावराजा (जि. बुलडाणा), दि. २५- बसस्थानक चौक परिसरात रविवार संध्याकाळी ७ वाजताच्या दरम्यान ऑटो उभा करण्याच्या कारणावरून दोन गटांत मारामारी झाल्याची घटना घडली होती. पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला. अजयसिंग बावरे, गोपीसिंग बावरे, मारियासिंग बावरे, बलवानसिंग बावरे, अर्जुनसिंग बावरे यांच्यावर गुन्हा दाखल केला. ठाणेदार विजयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात एपीआय जनार्धन शेवाळे करीत आहे.

Web Title: Hunt Case; Five offenders