शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

संग्रामपूर तालुक्यातील एकलारा येथे रथोत्सवानिमित्त भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:15 AM

एकलारा बानोदा: संग्रामपूर तालुक्यातील एकलारा येथील ग्रामदैवत संत खोटेश्‍वर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी आयोजित रथोत्सवात भाविकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. २५ फेब्रुवारी रोजी यात्रा महोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. 

ठळक मुद्देखोटेश्‍वर महाराज पुण्यतिथिनिमित्त आज महाप्रसाद

विवेक राऊत। लोकमत न्यूज नेटवर्कएकलारा बानोदा: संग्रामपूर तालुक्यातील एकलारा येथील ग्रामदैवत संत खोटेश्‍वर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी आयोजित रथोत्सवात भाविकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. २५ फेब्रुवारी रोजी यात्रा महोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी संत खोटेश्‍वर महाराजांच्या मंदिरामध्ये अखंड दिवा व वीणा नाद सुरू होऊन ५0 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त सुवर्ण महोत्सवी सोहळा म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त सामुदायिक ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा ३ फेब्रुवारीपासून सुरुवात करण्यात आला. नऊ दिवस कीर्तन, हरिपाठ, काकडा, प्रवचन, व्याख्यान आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठ नेतृत्व बाळकृष्ण महाराज भोंडेकार आळंदी देवाची यांच्या मधुर वाणीतून करण्यात आले. तसेच शनिवारी सकाळी ११ वाजता संत खोटेश्‍वर महाराजांचा रथाची गावामधून मिरवणूक काढण्यात आली. रविवारी ११ वाजतर रथ मंदिरामध्ये आल्यानंतर काल्याचे कीर्तन व दहीहांडी कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर हजारो भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.  

टॅग्स :Sangrampurसंग्रामपूर