शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

खामगाव पालिका सफाई कर्मचाऱ्यांकडून घरगुती कामे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 3:14 PM

पालिकेच्या स्वच्छता कर्मचाºयांकडून पालिका पदाधिकारी कपडे धुवायला लावत असल्याचा व्हीडीओ गुरूवारी सोशल मिडीयावर व्हायरल झाला.

खामगाव : स्थानिक नगर पालिकेत सफाई कामगार म्हणून कर्तव्यावर असलेल्या एका कर्मचाऱ्यांकडून नगर पालिका पदाधिकारी घरगुती कामे करवून घेत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पालिकेच्या स्वच्छता कर्मचाºयांकडून पालिका पदाधिकारी कपडे धुवायला लावत असल्याचा व्हीडीओ गुरूवारी सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यामुळे खामगाव पालिकेसह शहरात एकच खळबळ उडाली आहे.खामगाव पालिकेतील प्रभाग क्रमांक १३ मध्ये कर्तव्यावर असलेल्या एका सफाई कामगाराने नगर पालिकेत पदाधिकाºयाच्या घरी कपडे धुत असल्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केला. गुरूवारी सकाळी हा व्हिडीओ व्हायरल झाला. यामध्ये राकेश बहुनिया नामक सफाई कामगार चादर धुत असल्याचे स्पष्ट दिसत असून, त्यानेच चादर धुण्याचा व्हिडीओ तयार केला. त्यानंतर पालिकेत सफाई कामगार म्हणून ड्युटी लावण्यासाठी आपणाकडून नगरसेवक आणि पदाधिकाºयांकडून खासगी कामे करवून घेतल्या जात असल्याचा आरोप ‘सोशल’ माध्यमामध्ये केला. (प्रतिनिधी)राजकीय स्पर्धेतून हा व्हीडीओ तयार करण्यात आला असावा. आपणाकडून अथवा आपल्या परिवारातील सदस्यांकडून कोणत्याही सफाई कामगाराला खासगी काम सांगण्यात आले नाही. व्हायरल झालेला व्हिडीओ आपल्या घरचा नाही.-पवन गरडपाणी पुरवठा सभापती यांचे पुत्र, नगरपरिषद खामगाव.