संततधार पावसामुळे घर जमीनदाेस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST2021-09-26T04:37:17+5:302021-09-26T04:37:17+5:30

किनगाव जट्टू परिसरात या आठवड्यामध्ये दररोज कमी-अधिक पाऊस सुरू आहे़ शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने सुरेश राऊत यांचे ...

The house was demolished due to incessant rains | संततधार पावसामुळे घर जमीनदाेस्त

संततधार पावसामुळे घर जमीनदाेस्त

किनगाव जट्टू परिसरात या आठवड्यामध्ये दररोज कमी-अधिक पाऊस सुरू आहे़ शुक्रवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याने सुरेश राऊत यांचे मातीचे घर असल्याने जमीनदोस्त झाले़ घरातील साहित्याचे नुकसान झाले असून, टिन पत्रे भिंती जमिनीवर कोसळले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही़ संबंधितांनी स्थळ पाहणी करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: The house was demolished due to incessant rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.