शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

 पोलिसांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 4:17 PM

स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्रांचेही वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  इयत्ता दहावीत विशेष प्राविण्य प्राप्त करणाºया पोलिस पाल्यांसह त्यांच्या पालकांचा  सत्कार  शुक्रवारी शहर पोलिस स्टेशनमध्ये  करण्यात आला.स्थानिक शहर पोलिस स्टेशनमध्ये आयोजित या छोटेखानी सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शहर पोलिस निरिक्षक सुनिल अंबुलकर होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलिस उपनिरिक्षक गौरव सराग यांची उपस्थिती होती. याप्रसंगी धनश्री गजानन वाघमारे, तुषार कैलास सातव, निखिल प्रताप चेपटे, रोहन दिनेश घुगे, दिपाली गजानन आंधळे, सैय्यद सैफ सैय्यद मुजीब, साक्षी अतुल आगलावे, मोहित निलसींग चव्हाण, केतन संतोष जाधव यांच्यासह आदी पाल्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्रांचेही वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. संचालन पीएसआय गौरव सराग यांनी केले. अनेकांना गहीवर! गुणवंतांसोबतच शहर आणि शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्यरत पोलिसांचा एकाचवेळी सत्कार करण्यात आला.  पोलिस स्टेशनमध्ये गुणवंत पाल्यासोबत झालेल्या सत्कारांमुळे अनेक पोलिसांच्या डोळ्यात अश्रृ तरळले होते. तर अनेकांना गहीवर आला होता.

टॅग्स :khamgaonखामगावPoliceपोलिस