शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'पद्मावती' चित्रपटाच्या निषेधार्थ हिंदू जागरण समितीचा मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 00:52 IST

मलकापूर: महाराणी पद्मावती हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये या मागणीस्तव हिंदू जागरण समितीचा मोर्चा १८ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी  कार्यालयावर धडकला. 

ठळक मुद्देउपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चाचित्रपटावर बंदी तसेच चित्रपट निर्मात्यावर कारवाई करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: महाराणी पद्मावती हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये या मागणीस्तव  हिंदू जागरण समितीचा मोर्चा १८ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी  कार्यालयावर धडकला. संजय लीला भंसाली दिग्दर्शित महाराणी पद्मावती या चित्रपटात हिंदू धर्मातील  महान वीरांगना राणी पद्मावती यांच्या गौरवशाली इतिहासावर व हिंदू परंपरेवर  आक्षेपार्ह संवाद व दृष्ये निर्मात्यांनी चित्रीत केले आहे.  या प्रकारामुळे हिंदू समाजात  संतापाची लाट निर्माण होऊन या भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ  शकतो. तरी हिंदू समाजाच्या भावनांचा आदर करून या चित्रपटावर बंदी घालण्यात  यावी. तसेच चित्रपट निर्माता संजय लीला भंसाली यांच्यावर कायदेशीर कारवाई  करण्यात यावी या मागणीस्तव  बसस्थानक ते बुलडाणा रोडमार्गे उपविभागीय  अधिकारी कार्यालयावर हिंदू जागरण समितीच्यावतीने धडक मोर्चा काढण्यात  आला. यावेळी मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चात श्री राष्ट्रीय राज पूत करणी सेना, श्री क्षत्रीय राजपूत युवा मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्‍व हिंदू  परिषद, बजरंग दल, अखिल भारतीय मराठा महासंघ, दिगंबर जैन समाज संघटना  यासह भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा  संख्येने सहभागी झाले होते.

टॅग्स :Padmavatiपद्मावतीHinduहिंदू