शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

अपहरण करून तरुणास दरीत ढकलले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 1:19 AM

मोताळा : तळणी परिसरातून अपहरण केलेल्या तरुणाला सिल्लोड तालुक्यातील जंगलातील दरीत ढकलून दिल्याची कबुली अटक केलेल्या दोघा आरोपींनी बोराखेडी पोलिसांना दिली. बोराखेडी पोलिसांनी पाहणी केली असता, तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

ठळक मुद्देतळणी परिसरातून अपहरण केलेल्या तरुणाला सिल्लोड तालुक्यातील जंगलातील दरीत ढकलले! दोघा आरोपींनी अटक

मोताळा : तळणी परिसरातून अपहरण केलेल्या तरुणाला सिल्लोड तालुक्यातील जंगलातील दरीत ढकलून दिल्याची कबुली अटक केलेल्या दोघा आरोपींनी बोराखेडी पोलिसांना दिली. यावरून बुधवार ८ नोव्हेंबर रोजी बोराखेडी पोलिसांनी सदर घटनास्थळाची पाहणी केली असता, तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. समाधान नाजूकराव अवसरमोल (२६) यांनी ४ नोव्हेंबर रोजी बोराखेडी पोलिसांत तक्रार दिली होती की, फिर्यादी व त्यांचा मावसभाऊ प्रवीण सुभाष बैलम (२४, दोघे रा. पद्मावती ता. भोकरदन जि. जालना) हे दोघे जण मोताळा तालुक्यातील तळणी शिवारात पाझर तलावाच्या कामावर पोकलँड ऑपरेटर होते. दरम्यान, ३0 ऑक्टोबर रोजी दयानंद माणिक शेवाळे (३५) व शरद दिलीप पवार (२२, दोघे रा. पद्मावती ता. भोकरदन, जि. जालना) यांनी प्रवीण सुभाष बैलम यास नवीन पोकलँडची ट्रायल घ्यायची असल्याचे सांगितले व त्याला दुचाकीवर बसवून  डांबून ठेवले आहे. प्रवीण बैलम याने  रागातून उपरोक्त दोघांनी संगनमत करून त्याचे अपहरण केल्याचे म्हटले होते.

टॅग्स :ArrestअटकCrimeगुन्हा