लाेणार तालुक्यात सर्वाधिक पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST2021-09-24T04:40:51+5:302021-09-24T04:40:51+5:30

लघु व मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो जिल्ह्यात १०० टक्के भरलेले लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये देऊळगाव कुंडपाळ ता. लोणार, गुंधा ता. लोणार, ...

Highest rainfall in Laenar taluka | लाेणार तालुक्यात सर्वाधिक पाऊस

लाेणार तालुक्यात सर्वाधिक पाऊस

लघु व मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो

जिल्ह्यात १०० टक्के भरलेले लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये देऊळगाव कुंडपाळ ता. लोणार, गुंधा ता. लोणार, तांबोळा ता. लोणार, कंडारी ता. नांदुरा, घनवटपूर ता. मेहकर, मिसाळवाडी ता. दे.राजा, अंचरवाडी -१ ता. दे. राजा, अंचरवाडी -२ ता. दे. राजा, टाकळी ता. खामगाव, निमखेड ता. खामगाव, पांगरखेड ता. मेहकर, कळमेश्वर ता. मेहकर, चायगाव ता. मेहकर, टिटवी ता. लोणार, शिवणी जाट ता. लोणार, गांधारी ता. लोणार, पिंपळनेर ता. लोणार, झरी ता. बुलडाणा, गारखेड ता. सिं. राजा, विद्रुपा ता. सिं. राजा, दहीद ता. बुलडाणा, हराळखेड ता. चिखली, पाटोदा ता. चिखली, अंढेरा ता. दे.राजा, मेंडगाव ता. दे .राजा, शिवणी आरमाळ ता. दे. राजा, बोरजवळा ता. खामगाव, पिंपळगाव नाथ, ता. मोताळा,पळशी ता. मेहकर, मांडवा ता. सि. राजा, ढोरपगाव ता. खामगाव, ब्राम्हणवाडा ता. चिखली, मासरूळ ता. बुलडाणा, मध्यम प्रकल्प : मध्यम पाटबंधारे प्रकल्प दुर्गबोरी ता. मेहकर आदींचा समावेश आहे़

Web Title: Highest rainfall in Laenar taluka