शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव तालुक्यात दमदार पाऊस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 00:46 IST

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती मात्र बुधवारी 26 जून रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास जवळपास एक तास पाऊस बरसत राहिला.

खामगाव - गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती मात्र बुधवारी 26 जून रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास जवळपास एक तास पाऊस बरसत राहिला. यामुळे नुकत्याच पेरणी झालेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. संध्याकाळपासूनच शहर व तालुक्यात सर्वत्र पावसाचे वातावरण होते. रात्री अकरा वाजता खामगाव शहरामध्ये पावसात सुरुवात झाली. जवळपास सव्वा तास पाऊस बरसत राहिला.  खामगाव तालुक्यात सध्या पाच टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. प्रामुख्याने बागायतदार शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे. काही भागांमध्ये लिंबूवर्गीय पिके व भाजीपाला या पिकांना या पावसाचा लाभ होणार आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. बुधवारी संध्याकाळी तालुक्यात काही भागात वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले. झाडांची पडझड झाल्याने खामगाव ते माटरगाव या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती याशिवाय शहरातील सुटाळा वामन नगर भागात काही घरावरील टिनपत्रे उडाली. यामुळे नागरिकांचे नुकसान झाले.

टॅग्स :Rainपाऊस