शिवाजी व्यायाम मंदिरप्रकरणी सुनावणी २३ जूनला

By Admin | Updated: June 15, 2017 00:56 IST2017-06-15T00:56:07+5:302017-06-15T00:56:07+5:30

खामगाव : येथील बहुचर्चित शिवाजी व्यायम मंदिर गैरव्यवहार प्रकरणातील आठ आरोपींच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी २३ जून रोजी ठेवण्यात आलीे.

The hearing on the Shivaji Exercise Temple on 23rd June | शिवाजी व्यायाम मंदिरप्रकरणी सुनावणी २३ जूनला

शिवाजी व्यायाम मंदिरप्रकरणी सुनावणी २३ जूनला

खामगाव : येथील बहुचर्चित शिवाजी व्यायम मंदिर गैरव्यवहार प्रकरणातील आठ आरोपींच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी २३ जून रोजी ठेवण्यात आलीे. या प्रकरणात सानंदा पुत्रांसह १० जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. यातील आरोपी माजी आ. दिलीप सानंदा, गोकुल सानंदा, माजी नगराध्यक्ष अशोक सानंदा, सरस्वती खासणे, डिगांबर खासणे, महावीर थानवी, कांतीचंद भट्टड व मुख्याधिकारी देशमुख यांना तात्पुरता जामीन मिळाला.

 

Web Title: The hearing on the Shivaji Exercise Temple on 23rd June