आगार प्रमुखाने केली महिला वाहकाची छेडछाड

By Admin | Updated: February 16, 2017 04:37 IST2017-02-16T04:37:53+5:302017-02-16T04:37:53+5:30

वैद्यकीय रजेचा अर्ज देण्यासाठी गेलेल्या एका महिला वाहकाची छेडछाड केल्याप्रकरणी आगार प्रमुख खेडेकर यांच्यावर मंगळवारी गुन्हा

The head of the deposit made the woman carrier's racket | आगार प्रमुखाने केली महिला वाहकाची छेडछाड

आगार प्रमुखाने केली महिला वाहकाची छेडछाड

बुलडाणा : वैद्यकीय रजेचा अर्ज देण्यासाठी गेलेल्या एका महिला वाहकाची छेडछाड केल्याप्रकरणी आगार प्रमुख खेडेकर यांच्यावर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
महिला वाहक सोमवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुटी मागण्यासाठी गेली होती. आगार प्रमुख आर. डी. खेडेकर यांनी काहीही ऐकून न घेता छेडछाड व अंगाविक्षेप केल्याचे तिने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. खेडेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The head of the deposit made the woman carrier's racket