माेताळा येथे विलासराव देशमुख यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:25 IST2021-05-28T04:25:34+5:302021-05-28T04:25:34+5:30
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते राजीव सातव व मोताळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अनिल खाकरे पाटील यांचे नुकतेच ...

माेताळा येथे विलासराव देशमुख यांना अभिवादन
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते राजीव सातव व मोताळा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अनिल खाकरे पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना मा. आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या माेताळा येथील जनसंपर्क कार्यालयाच्या प्रांगणामध्ये मोताळा येथे श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती़ यावेळी मा. आ. हर्षवर्धन सपकाळ, पं. स, सभापती प्रकाश बस्सी, जि. प़. सदस्य महेंद्र गवई, गणेश राजपूत, नानाभाऊ देशमुख, शरदचंद्र पाटील, उखाभाऊ चव्हाण, अरविंद चोपडे, सोपान धोरण, सलीमबाबा, संजय किनंगे, रामदास हरमकार, प्रदीप जैन, विजय सुरळकर, रविभाऊ पाटील, अप्पाभाऊ कदम, धनराज माहजन, श्रीकृष्ण खराटे, शेरूभाई, हमिद कुरैशी, भास्कर आघाम, बाबूराव खांडेभराड, दिनेश घोती आदींसह इतर उपस्थित हाेते़.