साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:22 IST2021-07-19T04:22:44+5:302021-07-19T04:22:44+5:30

यावेळी भाजपाचे रामदास देव्हडे, शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, पं. स. सभापती सिंधू तायडे, मनसे जिल्हाध्यक्ष मदानराजे ...

Greetings to Sahityaratna Anna Bhau Sathe | साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

यावेळी भाजपाचे रामदास देव्हडे, शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, पं. स. सभापती सिंधू तायडे, मनसे जिल्हाध्यक्ष मदानराजे गायकवाड, काँग्रेसचे नगरसेवक दीपक खरात, रयतचे प्रशांत ढोरे, शिवसेना शहरप्रमुख श्रीराम झोरे, भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, भाजयुमो तालुकाध्यक्ष संतोष काळे, नगरसेवक सुदर्शन खरात, स्वाभिमानीचे विनायक सरनाईक, वंचितचे अर्जुन बोर्डे, एमआयएमचे मुनवर, बाजार समिती संचालक गजानन पवार, युवासेना शहर प्रमुख विलास घोलप, समाधान जाधव, देशमाने, शेख बबलू, रामदास कांबळे, बँड संघटनेचे नितीन साळवे, छोटू कांबळे, साहेबराव अंभोरे, प्रवीण कांबळे, डीपीआयचे दिलीप काळे, सुभाष कांबळे, नितीन कांबळे, रमेश घाडगे, राजू कांबळे, सुभाष घाडगे, सचिन कांबळे, दीपक अंभोरे, विशाल कांबळे, वैभव तायडे, सागर कांबळे, स्वप्नील कांबळे, चेतन घाडगे, नितीन गायकवाड आदी उपस्थित होते. या सर्वपक्षीय अभिवादन सभेचे आयोजन सकल मातंग समाजाच्यावतीने करण्यात आले होते.

Web Title: Greetings to Sahityaratna Anna Bhau Sathe