शहरं
Join us  
Trending Stories
1
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
2
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त
3
Pune Accident Video: कार थांबली, ते जवळ गेले अन् पाठीमागून...; काळजाचा ठोका चुकवणारा अपघात
4
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट ओपनिंग; सेन्सेक्स ७० अंकांनी वधारला, मेटल-ऑटो शेअर्समध्ये घसरण
5
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
6
महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन, चालवली बंगळुरूत; फरारीच्या मालकाला भरावा लागला १.४२ कोटींचा टॅक्स; प्रकरण काय?
7
Post Office च्या PPF स्कीममध्ये महिन्याला ₹२००० जमा कराल तर १५ वर्षांनंतर किती रक्कम मिळेल, पैसेही राहतील सुरक्षित
8
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
9
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
10
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
11
"एअर इंडियाने कोलंबोला जातोय, इच्छापत्र बनवून ठेवलंय...", प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला Video
12
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
13
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
14
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
15
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
16
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
17
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
18
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
19
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
20
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

लेखणीबंद आंदोलन

By admin | Updated: June 27, 2014 00:28 IST

देऊळगावराजा पंचायत समिती कर्मचार्‍यांवर नेत्यांची अरेरावी; बेमुदत काम बंदचा इशारा

देऊळगावराजा : पंचायत समिती कार्यालयातील सांख्यिकी विस्तार अधिकारी जी.एस.डोभाळ यांच्याशी आरोरावी करून जिल्हा काँग्रेस कमीटीचे सचिव प्रदीप नागरे यांनी अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केल्या प्रकरणी पंचायत समितीच्या कर्मचार्‍यांनी निषेध व्यक्त करीत २५ जून रोजी एक दिवशीय लेखणी बंद आंदोलन केले. यासंदर्भात कर्मचार्‍यांच्या वतीने मुख्यधिकार्‍यास निवेदन देण्यात आले. १५ दिवसात संबधितावर कारवाई न झाल्यास बेमुदत काम बंद करण्याचा इशाराही कर्मचार्‍यांनी दिला आहे.देऊळगांवराजा पंचायत समितीचे सांख्यिकी विस्तार अधिकारी जी.एस.डोभाळ यांना २४ जून रोजी प्रदिप नागरे यांनी भ्रमणध्वनीवरून जिल्हा परिषद सेसफंड योजना अतंर्गत निवड झालेल्या लाभाथ्यार्ंच्या साहित्या वाटपाबाबत माहिती विचारली होती. यावर एस.आर.काळे यांनी जी.एस.डोभाळा यांचेशी संर्पक करण्याचे त्यांना सांगितले. मात्र दिलेल्या महितीवर प्रदिप नागरे यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे नागरे यांनी जी.एस.डोभाळ यांचेशी शाब्दिक वाद घातला. त्यावर डोभाळ यांनी त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला परंतु प्रदिप नागरे यांनी आरेरावी करीत त्यांना अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ केली. दरम्यान या घटनेमुळे कर्मचार्‍यांची मानसिक स्थिती ढसळली असून असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्याचा विपरीत परिणाम शासकीय कामावर पडत असल्यामुळे वरिष्ठ स् तरावरून अश्या प्रकाराला लगाम लावणे आवश्यक झाल्याचे निवेदनात नमुद केले आहे. दरम्यान दुपारी तिन वाजता पंचायत समिती सभापती सिद्धिकी कुरेशी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिपक बोरकर, उपसभापती सुधाकर म्हसके, राष्ट्रवादी नेते सुधाकर झोटे यांनी लेखणी बंद आंदोलनाला भेट दिली असता, त्यांच्या विनंतीला मान देवून लेखणी बंद आंदोलन मागे घेण्यात आले.