जांभोरा येथे ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण

By Admin | Updated: May 22, 2017 18:59 IST2017-05-22T18:59:09+5:302017-05-22T18:59:09+5:30

जांभोरा ( जि. बुलडाणा ): सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथे गेले दोन ते तीन दिवसापासून गावातील ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागन झाली आहे.

Gastro infection in rural areas at Jambhora | जांभोरा येथे ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण

जांभोरा येथे ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागण

लोकमत न्यूज नेटवर्क
जांभोरा ( जि. बुलडाणा ): सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथे गेले दोन ते तीन दिवसापासून गावातील ग्रामस्थांना गॅस्ट्रोची लागन झाली आहे.
गावातील अनेक रूग्ण खासगी दवाखान्यात दाखल आहेत. दररोज 10 ते २० रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात येत आहे. संबंधित अधिकारी ग्रामपंचायत सरपंच व सचिव, आरोग्य कर्मचारी यांनी लवकर पाणी तपासणी करून गावाला पिण्यायोग्य पाणी देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Gastro infection in rural areas at Jambhora