शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगांवमही येथे कृषी पंप चोरणार्‍या टोळीस अटक; मुद्देमाल  जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 00:33 IST

देऊळगांवमही / अंढेरा: शेतकर्‍यांचे कृषी पंप चोरणार्‍या टोळीस  एलसीबीच्या पथकाने २ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतली.  त्यांच्याकडून २७ कृषी पंप व ९ स्प्रिंकलर नोझेल सेट स्टॅण्डसह   ४ लाख १७ हजारांचा माल जप्त केला.

ठळक मुद्दे२७ कृषी पंप व ९ स्प्रिंकलर नोझेल सेट जप्त जप्त केलेला माल  ४.१७ लाखांचा 

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगांवमही / अंढेरा: शेतकर्‍यांचे कृषी पंप चोरणार्‍या टोळीस  एलसीबीच्या पथकाने २ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतली.  त्यांच्याकडून २७ कृषी पंप व ९ स्प्रिंकलर नोझेल सेट स्टॅण्डसह   ४ लाख १७ हजारांचा माल जप्त केला.जिल्हा पोलीस अधीक्षक शशिकुमार मीना, अपर पोलीस  अधीक्षक संदीप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस  निरीक्षक बी.बी. सातपुते यांच्या नेतृत्वात पथकाने मिळालेल्या  माहितीवरून ही कारवाई केली. धोत्रानंदई फाट्याजवळ ते उभे  असल्याचे समजताच पथकाने विठोबा उत्तम मुंढे, संदीप ऊर्फ गुड्डू  चंद्रभान गायकवाड (दोघे रा.सरंबा फाटा, मंडपगाव), सौरव  विष्णू शिंगणे (रा. देऊळगावमही), सत्यनारायण प्रल्हाद गुघडे,  नितीन दिगंबर शिंगणे (तिघे रा. देऊळगावमही यांना ताब्यात घे तले.) यावेळी त्यांच्या ताब्यातून  दोन मोटार पंप मिळाल्याने  त्यांना विश्‍वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी शेंदुर्जन,  देऊळगावमही, परतुर (जि.जालना) परिसरातून चोरून  आणलेल्या मोटार पंप हे धोत्रानंदई, देऊळगावमही व अंढेरा  परिसरातील शेतकर्‍यांना स्वत:च्या घरचे असल्याचे सांगून  विकल्याचे सांगितले.त्यांनी विकलेल्या देऊळगावमही, धोत्रानंदई अंढेरा येथील शे तकर्‍यांकडून महाराष्ट्र शासनाने अनुदानित केलेल्या अशा  वेगवेगळय़ा कंपनीचे एकूण २७ पाण्याचे मोटार पंप व नऊ स् िप्रंकलर नोझल सेट स्टँडसह असा एकूण ४ लाख १७ हजारांचा  मुद्देमाल मिळून आला. सदरचा माल जप्त करून आरोपींविरोधात  अंढेरा पोलीस ठाण्यात  कलम ४१ (१), (४) सी.आर.पी.सी. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस पुढील करीत  आहेत. सदर कारवाईमध्ये पो.उप.नि.दिनकर गोरे, एएसआय  प्रकाश राठोड, पोहेकाँ केशव नागरे, पोहेकाँ राजू ठाकूर, पो.ना.  लक्ष्मण कटक, पो.काँ. गजानन जाधव, पो.काँ.गजानन शेळके  यांचा सहभाग होता. 

टॅग्स :Crimeगुन्हाWaterपाणी