शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

शेगावात जुगारावर छापा, १ कोटी ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

By योगेश देऊळकार | Updated: June 4, 2023 12:37 IST

अमरावती विभागातील पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई

शेगाव (जि. बुलढाणा) : शहरातील गौरव बार ॲण्ड रेस्टॉरंटमध्ये सुरू असलेल्या जुगारावर अमरावती विभागाच्या पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाने शनिवारी उशीरा छापा टाकला. यामध्ये विविध जिल्ह्यातील ८१ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून ११९ मोबाईल, ३८ दुचाकी वाहने व इतर मुद्देमालासह १ कोटी ८ लाख १९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपरोक्त कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रमोद सुळ रा.शेगाव, सचिन वाघमारे रा. अकोट, गोपाल बोरडे रा.बाळापूर, विष्णू वाघ रा. मलकापूर, संदीप टोपरे रा. अकोला, गणेश चव्हाण रा. सोनाळा, मो. असिफ मो. हनिफ रा. नांदुरा, अ. अकिल अ. रज्जाक रा. चिखली, श्याम भोवरे रा. घाटपुरी, संतोष पाटील रा. बाळापूर, रमेश अंबुसकर रा. उमरखेड ता. शेगाव, भास्कर पाटील रा. विष्णूवाडी ता. मलकापूर, विजय पाडीया रा. शेगाव, गणेश इंगळे रा. सवर्णा, सुमित काटे रा. मोताळा, विवेक मुंदडा रा. अकोला, महेंद्र तायडे रा. अकोला, समाधान खंडेराव रा. कौलखेड, प्रदीप मधुकर पोसरकर रा. शेगाव, नीलेश ठाकूर रा. तेल्हारा, योगेश वाघ रा. सगोडा, गजानन राठोड रा. घाटपुरी, शेख मिर्झा शेख मोहम्मद रा. उजमपुरा, अजहर खान जाकर खान रा. बैदपुरा, जाकिर शाह मदार शाह रा. तेल्हारा, राजू मोरे रा. सायवली, अफजल खान फिरोज खान रा. बैदपुरा, दीपक वानखडे रा. उमरी, शकील मुल्ला गणी मुल्ला रा. तेल्हारा, सुरज दामोधरे रा. आवट, गौतम तायडे रा. आडसुळ, सागर दामोधर रा. एकलारा बानोदा, अनिल चांडक रा. अकोला, संतोष श्रीकृष्ण दाभाडे सोनाळा, राजहंश ढगे रा. जायगाव, मधुकर चोखडे रा. शेगाव, संजय सोगाणी रा. माळीपूर, सिद्धार्थ वानखडे रा. एकलारा बानोदा, नथ्थुजी पवार रा. शेगाव, शे. रियाज शे, अनिज रा. बाळापूर, विनोद धर्माराज सुळ रा. शेगाव, गजानन चोपडे रा. शेगाव, रामेश्वर इंगळे रा. सवणी, रवींद्र महाजन रा. वाघोद, संतोष दिवाले रा. अकोट, अशोक गायकवाड रा. शेगाव, संजय बढे रा. शेगाव, भरत चावरे रा. अकोट, राजेश भांडे रा. शेगाव, देवकिशन गोहर रा. अकोट, गणेश अवचार रा. चिंचोली, बाळकृष्ण ताले रा. अकोला, शेख हारूण शेख करीम रा. नांदुरा, प्रकाश शेजोळ रा. गौलखेड, संदीप वानखडे रा. एकलाय बानोदा, हुकुमचंद दंडोरे रा. मलकापूर, ओमप्रकाश अग्रवाल रा. शेगाव, शेख इरफान शेख अयुब रा. बजार फैल, राजू काळे रा. ब-हानपूर, भागवत साबे रा. भेंडवळ, बिस्मील्ला खान अखान अकबर खा. रा. शेगाव, पंकज खिराळे रा. अकोला, सागर पतंगे रा. अकोला, साबीर अजीम पटेल रा. लोहारा, रवींंद्र गजानन नेमाडे रा. डोंगरगाव, संजय मांजरे रा. डोंगरगाव, नीलेश घावट रा. लोहारा, नामदेव माने रा. शेगाव, शेख अजीज शेख रफीक रा. अकोला, अमुल ठाकूर रा. वरवट, शेख अरशद शेख दिलदार रा. शेगाव, मयूर भटकर रा. शेगाव, सोपान खिराळे रा. कु-हा काकोडा, तेजस गोतमारे रा. तामगाव, आत्माराम गजानन बावस्कर रा. तरोळा, सुबोध लव्हाळे रा. पिंप्री कवठळ, सचिन पाटील रा. खामगाव, गोपाल ठाकरे रा. हिवराखुर्द, मोहन मुंडे रा. पिंप्री काथरगाव, प्रतापसिंग राठोड रा. शेगाव, प्रविण हिंगणकार रा. कु-हा काकोडा आदींचा समावेश आहे.