शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहीद जवान सचिन वाघमारे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 05:25 IST

चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथील शहीद जवान सचिन ऊर्फ अनिल श्यामराव वाघमारे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बुलडाणा : चिखली तालुक्यातील सावरगाव डुकरे येथील शहीद जवान सचिन ऊर्फ अनिल श्यामराव वाघमारे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.या वेळी ‘शहिद जवान अनिल वाघमारे अमर रहे, वीर जवान तुझे सलाम’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सियाचीन येथे कर्तव्यावर असताना मराठा बटालियनचे जवान वाघमारे यांना बुधावारी हौतात्म्य प्राप्त झाले. गुरुवारी त्यांचे पार्थिव दिल्ली येथून विमानाने औरंगाबादला आणण्यात आले.तेथून सैन्य दलाच्या एका तुकडीने हे पार्थिव शुक्रवारी सावरगाव डुकरे येथे आणले. वीरमाता तुळसाबाई, वीरपत्नी किरण, तीन महिन्यांचा मुलगा यांच्यासह, जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक तथा अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी, आप्तस्वकीयांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.या वेळी सैन्य दल व पोलिसांच्यावतीने बंदुकीच्या पाच फैरी झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. अनिल यांचे चुलत बंधू उमेश वाघमारे यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला. या वेळी खा. प्रतापराव जाधव, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, जि.प.सभापती श्वेता महाले पाटील, आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानbuldhanaबुलडाणा