शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

तीन वाहनांच्या विचित्र अपघातात चार भाविकांचा मृत्यू; पाच जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 13:14 IST

चिखली-खामगाव रस्त्यावरील मोहाडीनजीकची घटना

खामगाव: तीन वाहनांच्या विचित्र अपघातात अकोला येथील चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका दाम्पत्याचा समावेश असून ही घटना खामगाव-चिखली रोडवरील वैरागड घाटातील मोहाडी नजीक सकाळी १०:३० वाजता दरम्यान घडली. यात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.अकोला येथील भाविक  एमएच ३० एए २२५५ क्रमांकाच्या प्रवासी जीपने पंढरपूरकडे जात होते. दरम्यान, मोहाडी नजीक एका मालवाहू वाहनाने सुरूवातीला महावितरण कंपनीच्या प्रवासी गाडीला धडक दिली. त्यानंतर मालवाहू जीप अकोला येथील प्रवाशांच्या वाहनावर येऊन धडकून झालेल्या विचित्र अपघातात पंढरपूर येथे जाणारे चार भाविक जागीच ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले. अपघातातील जखमी आणि मृतक सर्वजण अकोला येथील रहिवासी असल्याचे समजते. तर मालवाहू आणि महावितरणच्या वाहनातील प्रत्येकी एकजण किरकोळ जखमी झाल्याचे समजते. अपघातील किरकोळ जखमी परस्पर खासगी रूग्णालयात गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

अपघातातील मृतांची नावेश्यामसुंदर रोकडे (५५)- चालकविश्वनाथ कराड (७२)शंकुतला कराड  (६८)बाळकृष्ण खर्चे   (७०)

अपघातातील जखमींची नावेमुरलीधर रोहणकारसुलोचना रोहणकारउषा ठाकरेश्यामराव ठाकरेअलका खर्चे

अनेक हात धावले मदतीला...अपघाताची माहिती मिळताच सुनिल लाहुडकर, संदीप गोंड, दत्ता काळुसे, संजय शर्मा यांच्यासह शहरातील सामाजिक कार्यकर्ते अपघात ग्रस्तांच्या मदतीला धावले. तत्पूर्वी धम्मपाल नीतनवरे, हर्षवर्धन खंडारे, सौरभ मोरे, वहीद जमाभाई, शंकर परदेशी यांनी अपघात ग्रस्तांना रूग्णालयात आणण्यासाठी मदत केली.