शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थीनीच्या मृत्युप्रकरणाच्या तपासासाठी पाच पथके रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 15:11 IST

१६ वर्षीय विद्याथीर्नीच्या म्रुत्युप्रकरणी पोलिसांची पाच पथक रवाना झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: विदर्भाच्या प्रवेद्वारी गेल्या तीन दिवस खळबळ उडवून देणाऱ्या १६ वर्षीय विद्याथीर्नीच्या म्रुत्युप्रकरणी पोलिसांची पाच पथक रवाना झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी दिली आहे. या प्रकरणी घातपात झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.  येथील शिवाजी नगरातील रहीवाशी १६ वर्षीय विद्यार्थीनी १३ जानेवारीरोजी शाळेत जाण्यासाठी बाहेर पडली. ती घरी परतलीच नाही. तिचा मृतदेह मध्य प्रदेशातील नेपानगर रेल्वे स्थानकानजीक आढळून आला. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली.रविवारी रात्री शेकडो पुरुष महीलांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.तर सोमवारी पुन्हा नागरिक रस्त्यावर उतरले होते. गेल्या तीन दिवसापासून या घटनेमुळे शहरातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या प्रकरणी मलकापूर पोलिसांची पाच पथके रवाना झाली आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी आज मंगळवारी दिली आहे. त्यात एक पथक नेपानगरात तळ देवून चौकशी करित आहे. एका पथकाची भुसावळ रेल्वे स्थानकावरील फेरीवाल्यांकडे चौकशी करीत आहेत. त्याचबरोबर संबधीत विद्याथीर्नीच्या मैत्रीणीकरवी माहीती घेण्यात येत आहे. सायबर क्राईम शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागली असल्याचे पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांनी सांगितले आहे. दरम्यान, प्रकरणाचा तपासाकडे मलकापूरवासियांचे लक्ष लागून आहे. (तालुका प्रतिनिधी)

 

टॅग्स :MalkapurमलकापूरCrime Newsगुन्हेगारी