विष्णूवाडीत घराला आग

By Admin | Updated: April 20, 2017 16:03 IST2017-04-20T16:03:25+5:302017-04-20T16:03:25+5:30

आगीत जवळपास 20 लाखांचे नुकसान

Fire in Vishnuvadi house | विष्णूवाडीत घराला आग

विष्णूवाडीत घराला आग

बुलडाणा : शहरातील विष्णूवाडी भागात राहणारे जितेंद्र सुपे-बाळकृष्ण नारखेडे यांच्या घराला गुरूवारी पहाटे 2:45 च्या सुमारास आग लागुन मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. आगीत जवळपास 20 लाखांचे नुकसान झाले. घरात एकूण 8 जण दोन बेडरूममध्ये झोपलेले होते पण आग लागल्याचे लक्षात आल्याने जिवीतहानी टळली.

Web Title: Fire in Vishnuvadi house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.