शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर येथे पालिका शाळेला आग; लाखोंचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 01:21 IST

मलकापुर : शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत येथील नगर परिषदेच्या  शाळेतील महत्त्वाच्या दस्तावेजासह लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक  झाले. ही घटना रविवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली.  सुटीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने शंका-कुशंका व्यक्त केल्या जात  आहेत. 

ठळक मुद्देमहत्त्वाचे दस्तावेज जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापुर : शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत येथील नगर परिषदेच्या शाळेतील महत्त्वाच्या दस्तावेजासह लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक  झाले. ही घटना रविवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली.  सुटीच्या दिवशी घडलेल्या या घटनेने शंका-कुशंका व्यक्त केल्या जात  आहेत. दरम्यान, रविवार असल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे अनेकजण सांगत  होते. पाणी पुरवठा विभागाच्या बाजूलाच नगरपालिकेची शाळा आहे.  यामधून दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास धूर निघताना दिसून आला.  नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. आगीत शाळेतील महत्त्वाचे दस्तावेजासह विविध दाखले जळून खाक  झाले. यामध्ये नगर परिषद क्रमांक-१ व नगर परिषद उर्दू शाळेमधील  शैक्षणिक साहित्यही ठेवण्यात आले होते. अग्निशमन विभागाचे  कर्मचारी व नागरिकांनी आग विझवली; मात्र कागदपत्रे वाचू शकली  नाहीत. रविवार असल्याने शाळेला सुटी होती, त्यामुळे मोठी दुर्घटना  टळली. 

टॅग्स :Malkapurमलकापूरfireआग