शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

अखेर शिवाजी व्यायाम मंदिराचे कुलूप उघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 12:08 PM

खामगाव :  शहरातील पुरवार गल्लीतील  शिवाजी व्यायाम मंदिराचे कुलूप अखेर मंगळवारी पालिका प्रशासनाकडून उघडण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

खामगाव :  शहरातील पुरवार गल्लीतील  शिवाजी व्यायाम मंदिराचे कुलूप अखेर मंगळवारी पालिका प्रशासनाकडून उघडण्यात आले. राजकीय वर्चस्वाच्या लढाईत या व्यायाम मंदिराला कुलूप ठोकण्यात आले होते, हे येथे उल्लेखनिय! शिवाजी व्यायाम मंदिराला राजकीय वादातून कुलूप ठोकण्यात आले होते. याप्रकरणी जिल्हाधिकाºयांचा ६ नोव्हेंबर रोजी एक आदेश प्राप्त झाला. त्यानुसार खामगाव नगर पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी १९ नोव्हेंबर रोजी शिवाजी व्यायाम मंदिराचे कुलूप उघडण्याचे आदेश दिले. या आदेशावरून नगर अभियंता निरंजन जोशी, भूमि विभागाचे डी.टी.थोरवे, अतिक्रमण निमूर्लन विभागाचे मोहन अहीर यांनी सकाळी ११:३० वाजता शिवाजी व्यायाम मंदिर खुले केले. यावेळी शिवाजी व्यायाम मंदिराचे सचिव डिंगाबर खासणे यांना व्यायाम मंदिराचा ताबा देण्यात आला. 

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा