शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

खर्च घेऊन लग्नास नकार देणार्‍या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 01:42 IST

डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम विश्‍वी येथील युवतीशी साखरपुडा  करून लग्नखर्चासाठी ५ लाख रुपये घेऊनही लग्नास नकार देणार्‍या युवकाविरुद्ध डोणगाव  पोलीस स्टेशनमध्ये युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याची घटना घडली. 

ठळक मुद्देलग्नखर्चाकरिता युवतीच्या वडिलांनी दिले होते ५ लाख रुपये लग्नाची तारीख निश्‍चित करण्याकरिता गेले असता वेगवेगळी कारणे सांगून युवतीशी लग्न करण्यास दिला नकार

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव: डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम विश्‍वी येथील युवतीशी साखरपुडा  करून लग्नखर्चासाठी ५ लाख रुपये घेऊनही लग्नास नकार देणार्‍या युवकाविरुद्ध डोणगाव  पोलीस स्टेशनमध्ये युवतीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्याची घटना घडली. मेहकर तालुक्यातील विश्‍वी येथील युवतीचा साखरपुडा १४ जून २0१७ ला राजुरा अढाव  जिल्हा वाशिम येथील जगदीश प्रकाश अढाव याच्याशी ग्राम विश्‍वी येथे झाला होता. त्यावेळी  लग्नखर्चाकरिता युवतीच्या वडिलांनी ५ लाख रुपये दिले होते व त्यानंतर युवतीचे वडील व इतर  नातेवाईक लग्नाची तारीख निश्‍चित करण्याकरिता गेले असता आरोपीतांनी वेगवेगळी कारणे  सांगून युवतीशी लग्न करण्यास नकार दिला व शिवीगाळ करून धमकी दिली व आता आम्ही  लग्न करू शकत नाही, असे सांगून युवतीची फसवणूक केली. युवतीच्या तक्रारीवरून डोणगाव  पोलीस स्टेशनला जगदीश प्रकाश अढाव, प्रकाश दिगंबर अढाव, वनिता प्रकाश अढाव व इतर  सहा जणांविरुद्ध डोणगाव पोस्टेला कलम ४२0, ४0६, ५0४, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाbuldhana gramin police stationबुलढाणा ग्रामीण पोलिस ठाणे