जागेच्या वादातून चुलत भावांमध्ये हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST2021-09-23T04:39:29+5:302021-09-23T04:39:29+5:30

फिर्यादी गीतांजली कुणाल देशमुख यांनी अमडापूर पोस्टला तक्रार दिली आहे की, आरोपी शकुंतला रमेश देशमुख, शीतल सूरज ...

Fighting between cousins over space dispute | जागेच्या वादातून चुलत भावांमध्ये हाणामारी

जागेच्या वादातून चुलत भावांमध्ये हाणामारी

फिर्यादी गीतांजली कुणाल देशमुख यांनी अमडापूर पोस्टला तक्रार दिली आहे की, आरोपी शकुंतला रमेश देशमुख, शीतल सूरज देशमुख, सूरज रमेश देशमुख, शुभम रमेश देशमुख, रमेश अमृतराव देशमुख, यांनी जागेच्या वादातून, घरात घुसून कायदेशीर मंडळी जमवून मला व पतीस मारहाण केली, अशा तक्रारीवरून गुन्हा दाखल केला तर सूरज रमेश देशमुख यांनी अमडापूर पोस्टला तक्रार दिली आहे की, आरोपी गूतांजली कुणाल देशमुख, कुणाल उत्तमराव देशमुख, ऋषभ राजेंद्र देशमुख यांनी जागेच्या वादातून शिवीगाळ व लाठी काठीने मारून जखमी करून जीवे मारण्याची धमकी दिली. अशा तक्रारीवरून वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार नागेश चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुमेरसिंग ठाकूर हे करत आहे.

Web Title: Fighting between cousins over space dispute