विषप्राषण करून शेतक-याची आत्महत्या

By Admin | Updated: April 21, 2017 23:50 IST2017-04-21T23:50:20+5:302017-04-21T23:50:20+5:30

लोणार तालुक्यातील दिनकर वामनराव चाटे या अल्पभूधारक शेतक-याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.

Farmers commit suicide by poisoning them | विषप्राषण करून शेतक-याची आत्महत्या

विषप्राषण करून शेतक-याची आत्महत्या

लोणार (बुलडाणा): तालुक्यातील चिंचोली सांगळे येथील शेतकरी दिनकर वामनराव चाटे या अल्पभूधारक शेतकर्‍याने २१ एप्रिल २0१७ रोजी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.
तालुक्यातील चिंचोली सांगळे येथील शेतकरी दिनकर वामनराव चाटे वय ५५ वर्ष या अल्पभूधारक शेतकर्‍याने २१ एप्रिल २0१७ रोजी विषारी औषध प्राषण केले. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Farmers commit suicide by poisoning them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.