शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएम किसान’च्या लाभापासून शेतकरी वंचित

By विवेक चांदुरकर | Updated: June 20, 2024 18:35 IST

पीएम किसान योजनेचा हप्ता काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. मात्र सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही असंख्य शेतकरी अद्यापही या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.

लोणवाडी : ‘पीएम किसान’ च्या हप्त्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी कार्यालयात २० जून रोजी तहसील कार्यालयात धडक दिली. शेतकरी आक्रमक झाल्यामुळे यावेळी पोलिसांना पाचारण करावे लागले.

  पीएम किसान योजनेचा हप्ता काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. मात्र सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही असंख्य शेतकरी अद्यापही या योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. वंचित असलेले शेतकरी योजनेच्या कार्यालयात वारंवार चकरा मारून संपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करीत आहे. तरीही अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा निधी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. संबंधित कार्यालयाकडून वंचित शेतकऱ्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नसून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे. अनेकदा शेतकऱ्यांचा अपमान करून त्यांना हाकलून देण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांचा आक्रोश वाढत आहे.  संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पीएम किसान योजनेच्या निधीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना त्वरित निधी उपलब्ध करून द्यावा व योग्य मार्गदर्शन करावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी