फडणवीस व राऊत यांना गावबंदी करणार : देवीदास कणखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:37 IST2021-08-27T04:37:54+5:302021-08-27T04:37:54+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने २६ ऑगस्ट रोजी चिखली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्थानिक खामगाव ...

Fadnavis and Raut will be banned from villages: Devidas Kankhar | फडणवीस व राऊत यांना गावबंदी करणार : देवीदास कणखर

फडणवीस व राऊत यांना गावबंदी करणार : देवीदास कणखर

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्यावतीने २६ ऑगस्ट रोजी चिखली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. स्थानिक खामगाव चौफुल्लीवर दुपारी १२ वाजेदरम्यान रस्ता हा रोको करण्यात आला. यावेळी स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी व त्याचे फायद्यांबाबतचे पत्रके देखील वाटण्यात आले. या आंदोलनात समाधान कणखर, एकनाथ थुट्टे पाटील, प्रकाश घुबे, नरेंद्र घेडकर, भानुदास घुबे, विलास मुजमुले, धोंडू सोळंकी, राजु शेटे, जगन्नाथ लोखंडे, भिकाजी सोळंकी, ज्ञानेश्वर सोळकी, विठोबा थुट्टे, शंकर पैठणे, ज्ञानदेव थुट्टे, विजय श्रीराम घुबे, शेषराव शेळके, रामदास शेळके, बबन कदम, जनार्धन अनपट, रामेश्वर जाधव, रतिराम शेळके, देवीदास भगत, गणेश लेंडे, राजू थुट्टे, अच्युतराव थुट्टे, मधुकर थुट्टे, नारायण पैठणे, संतोष थुट्टे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Fadnavis and Raut will be banned from villages: Devidas Kankhar