१४८ शाळांचे बाहय मूल्यमापन होणार

By Admin | Updated: April 8, 2017 17:33 IST2017-04-08T17:33:10+5:302017-04-08T17:33:10+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील शाळांचे बाह्य मूल्यमापन प्रशिक्षित राज्य निर्धारकांकडून होणार असून त्याबाबतची पूर्ण नियोजन व तयारी झाली आहे.

External evaluation of 148 schools will be done | १४८ शाळांचे बाहय मूल्यमापन होणार

१४८ शाळांचे बाहय मूल्यमापन होणार

मोताळा (जि. बुलडाणा): शाळा सिद्धी हा कार्यक्रम महाराष्ट्रात जोमाने सुरु असुन सर्व माध्यम व सर्व  व्यवस्थापनच्या शाळांनी आपले स्वंय मूल्यमापन आॅनलाईन संकेतस्थळावर भरुन देशात महाराष्ट्र तर महाराष्ट्रात बुलडाणा जिल्हा प्रथम क्रमांकावर आलेला आहे. शासनाचे आदेशानुसार ज्या शाळा स्वंय मूल्यमापनात अ ग्रेड मध्ये आल्या आहेत, अश्या सर्व शाळांचे बाह्य मूल्यमापन प्रशिक्षित राज्य निर्धारकांकडून होणार असून त्याबाबतची पूर्ण नियोजन व तयारी झाली आहे.

Web Title: External evaluation of 148 schools will be done

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.