शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

लग्नाचे अमिष देवून अल्पवयीन मुलीचे शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 17:26 IST

मलकापूर : लग्नाचे अमिष देवून एका अल्पवयीन मुलीवर चार वर्षे बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार येथील पारपेठ भागात मंगळवारी उघडकीस आला.

मलकापूर : लग्नाचे अमिष देवून एका अल्पवयीन मुलीवर चार वर्षे बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार येथील पारपेठ भागात मंगळवारी उघडकीस आला. या प्रकरणी शहर पोलिसांनी एकाविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून आरोपी फरार झाला आहे.पारपेठ भागातील एका अल्पवयीन मुलीवर सन २०१५ मध्ये २६ वर्षीय तरूणाने अतिप्रसंग केला. यानंतर मागील चार वर्षांपासून हा प्रकार सुरु होता. वारंवार लग्नाचे आमिष देवून अल्पवयीन मुलीचे शोषण करण्यात येत होते. दरम्यान २२ जानेवारी रोजी पिडीत अल्पवयीन मुलीने शेवटचा प्रयत्न म्हणून लग्नासंबंधी चर्चा केली. यावेळी तरूणाने स्पष्ट नकार देवून काढता पाय घेतला. यानंतर मुलीने शहर पोलीसात तक्रार दाखल केली. यावरून मलकापूर शहर पोलिसांनी सादीक शेख हैदर (वय २६) रा.पारपेठ याच्याविरूद्ध अपराध नं.२४/१९ कलम ३७६, २ (जे) (एन) ४५२ भा.द.वी.सहकलम ३, ४, ५ (एल) ६ बाल अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे, अशी माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजीवनी दांडगे यांनी दिली (तालुका प्रतिनीधी)

टॅग्स :khamgaonखामगावMalkapurमलकापूरCrime Newsगुन्हेगारी