शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विम्यासाठी खर्च २,४४३ रु., कंपनीची भरपाई २,४७६ रु. हाती उरले ३३ रु. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 10:50 IST

राज्यात वैयक्तिक नुकसानीच्या पीक विम्यापोटी मंजूर झालेल्या नुकसानभरपाईची एकूण रक्कम २,१४८ कोटी आहे. या रकमेपैकी फक्त ९४२ कोटी रुपये  भरपाईचे वाटप झाले.

बुलढाणा : पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू असून, विम्याची रक्कम व खर्च वजा जाता चिखली तालुक्यातील शेतकऱ्याला केवळ ३३ रुपये शिल्लक उरले. चिखली तालुक्यातील काेलारा येथील गजानन साेळंकी यांनी पाच एकरातील साेयाबीनचा विमा काढला हाेता.  त्यांना २ हजार १०९ रुपये हप्ता आला.   विमा काढण्यासाठी सीएससी केद्र संचालकाने १०० रुपये घेतले.  सातबारा काढण्यासाठी ३० रुपये व झेराॅक्ससाठी ४ रुपये खर्च आला. सर्व्हेसाठी आलेल्या कंपनीच्या प्रतिनिधीने २०० रुपये घेतले. विमा कंपनीने साेळंकी यांच्या खात्यात पीक नुकसानीची भरपाई म्हणून २५ नाेव्हेंबर राेजी २ हजार ४७६ रुपये जमा केले.  साेळंकी यांनी केलेला खर्च वजा करता त्यांच्या हाती केवळ ३७ रुपये उरले. 

खरीप हंगामात पाच एकर साेयाबीनचा विमा काढला हाेता. विम्याचा हप्ता, ऑनलाइन अर्ज आणि इतर खर्च असा २,४४३ रुपये खर्च झाला. मला शुक्रवारी कंपनीच्या वतीने २,४७६ रुपये मिळाले.  खर्च वजा करता केवळ ३३ रुपये भरपाई मिळाली आहे़      - गजानन साेळंकी, शेतकरी

पीक विम्यासाठी मनसेचे खळ्ळखट्याक -- लातूर - खरीप हंगामातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून स्वतःच्या नफेखोरीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात विमा देत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लातूर येथील पीक विमा कार्यालयासमोर खळ्ळखट्याक आंदोलन केले.  

- राज्यात वैयक्तिक नुकसानीच्या पीक विम्यापोटी मंजूर झालेल्या नुकसानभरपाईची एकूण रक्कम २,१४८ कोटी आहे. या रकमेपैकी फक्त ९४२ कोटी रुपये  भरपाईचे वाटप झाले. नुकसान कमी झाले आहे, असे दाखवून मंजूर नुकसानभरपाई दिलेली नाही. त्यामुळे मनसैनिकांनी शुक्रवारी पीक विमा कार्यालयासमोर आंदोलन केले. 

टॅग्स :Farmerशेतकरीcottonकापूस