शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
2
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
3
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
4
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
5
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
6
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
7
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
8
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
9
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
10
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
12
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
13
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
14
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
15
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
16
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
17
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
18
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
19
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
20
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदारांकडून पेट्रोलपंपाची तपासणी

By admin | Updated: July 10, 2015 00:00 IST

मेहकर येथे पेट्रोलची भेसळ ओळखण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याच्या तहसीलदारांनी दिल्या सूचना.

मेहकर (बुलडाणा): पेट्रोल व डिझेलमधील भेसळ ओळखण्यासाठी ग्राहकांना लिटमस पेपर पेट्रोलपंपधारकांनी उपलब्ध करुन देणे बंधनकारक असताना जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर नियमांची पायमल्ली होत असल्याचे वृत्त 'लोकमत'ने ४ जुलै रोजी प्रकाशित केले होते. दरम्यान, या वृत्ताची दखल घेऊन तहसीलदार निर्भय जैन यांनी शहरातील पेट्रोल पंपांची तपासणी करुन पेट्रोल पंपावर भेसळ ओळखण्यासाठी लिटमस पेपर ग्राहकांना उपलब्ध करुन देण्याच्या सूचना मंगळवारला देण्यात आल्या.पेट्रोल, डिझेलमधील भेसळ ओळखण्यासाठी पेट्रोलपंपावर लिटमस पेपर ठेवणे अनिवार्य आहे. ग्राहक पेट्रोलियम विभागाच्या नियमानुसार पेट्रोलपं पधारकास लिटमस पेपरची मागणी करु शकतात. पेट्रोल पंपवर लिटमस पेपर उपलब्ध करुन न दिल्यास पहिल्या पाहणीत दहा हजार रुपये, दुसर्‍यावेळी २५ हजार तर तिसर्‍या वेळेस १ लाख रुपयांचा दंडही आकारल्या जाऊ शकतो. तसेच पेट्रोलपंपधारकावर परवाना निलंबनाचीसुद्धा कारवाई होऊ शकते. पेट्रोलमधील भेसळ ओळखण्यासाठी पांढर्‍या लिटमस पेपरचा उपयोग होतो. या पेपरवर पेट्रोलचे दोन थेंब टाकल्यास तो पेपर निळा झाल्यास पेट्रोल भेसळयुक्त असल्याचे समजते. लिटमस पेपरचा रंग न बदलल्यास पेट्रोलमध्ये भेसळ नसल्याचे प्रमाणित होते. पेट्रोल व डिझेलमधील भेसळ ओळखण्यासाठी ग्राहकांना लिटमस पेपर पेट्रोलपंपधारकांनी उपलब्ध करुन देणे बंधनकारक असताना जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर या नियमांचे पालन केल्या जात नाही. तेव्हा 'पेट्रोल पंपावर नियमांची पायमल्ली' या म थळ्याखाली 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान, या वृत्ताची दखल घेऊन तहसीलदार निर्भय जैन यांनी शहरात पेट्रोल पंप तपासणी मोहीम राबविली. तसेच सर्व पेट्रोल पंपाची तपासणी करुन पेट्रोल पंपधारकांना पेट्रोल पंपावर भेसळ ओळखण्यासाठी लिटमस पेपर ग्राहकांना उ पलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या.