शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

खामगावातील मुख्य रस्ताच अतिक्रमणाच्या विळख्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 3:26 PM

खामगाव : शहरातील मुख्य रस्ताच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.

ठळक मुद्देसामान्य रुग्णालय ते जि.एस. कॉलेजपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी दुतर्फा अतिक्रमण केले आहे.४० फुट असलेला रस्ता दहा फुटाचाच झाला आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजता बसस्थानक चौकात तब्बल १ तास वाहतूक विस्कळीत झाली होती.

खामगाव : शहरातील मुख्य रस्ताच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. सोमवारी सकाळी १०.३० वाजता बसस्थानक चौकात तब्बल १ तास वाहतूक विस्कळीत झाली होती. विशेष म्हणजे उपविभागीय पोलिस अधिकारी या मार्गाने जात असतांना त्यांनीही विस्कळीत झालेल्या वाहतूकीकडे दुर्लक्ष करीत पालिकेकडून मार्ग काढून कानाडोळा केला. सामान्य रुग्णालय ते जि.एस. कॉलेजपर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी दुतर्फा अतिक्रमण केले आहे. ४० फुट असलेला रस्ता दहा फुटाचाच झाला आहे. यामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून किरकोळ भांडणे नित्याचेच झाले आहे. पालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाचे या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष झाल्याने अतिक्रमण वाढतच चालले आहे. सोमवारी या प्रकाराने बसस्थानक ते जलंब नाका पर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. विशेष म्हणजे याच मार्गावर पोलिस स्टेशन, उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, तहसिल कार्यालय, कृषी विभागाचे कार्यालय, सामान्य रुग्णालयासह अनेक खासगी दवाखाने आहेत. त्यामुळे या मार्गावर नेहमी वर्दळ राहते. त्यात अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होते. पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे शहरातील वाढत्या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष झाल्याने रस्ते दिवसेंदिवस अरुंद होत चालले आहे. यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

टॅग्स :khamgaonखामगावTrafficवाहतूक कोंडी