शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूरात बसखाली आल्याने अकरा वर्षिय विद्यार्थीनीचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 13:58 IST

मलकापूर : शाळेत जाण्याच्या लगबगीत असणारी प्रवाशाचा धक्का लागून तोल सुटल्याने बस खाली चिरडल्या गेली. ही घटना मंगळवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता नरवेल बसस्थानकानजिक घडली. 

ठळक मुद्देनागरिकांकडून बसची तोडफोड नरवेल बसस्थानकानजिक घडली घटना

मलकापूर : शाळेत जाण्याच्या लगबगीत असणारी प्रवाशाचा धक्का लागून तोल सुटल्याने बस खाली चिरडल्या गेली. ही घटना मंगळवारी ५ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता नरवेल बसस्थानकानजिक घडली. तालुक्यातील म्हैसवाडी येथील रहिवाशी असलेली संजना गजानन लोणे (वय ११) ही धरणगाव येथील हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिक्षण घेत आहे. मंगळवारी सकाळी ती नरवेल येथून शाळेत येण्यासाठी निघाली. शाळेत जाण्याच्या लगबगीत संजनाने बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बस सुरु झाली होती. अशात प्रवाशाचा धक्का लागून तिचा तोल गेला. तिच्या डोक्यावरून बसचे मागील चाक गेल्याने तिचा जागिच मृत्यू झाला. प्रवाशांसह नागरिकांनी बसची तोडफोड करीत बस पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

टॅग्स :buldhana gramin police stationबुलढाणा ग्रामीण पोलिस ठाणेAccidentअपघात