शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

वीज जोडणी तोडल्यास आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:45 IST

शेतर्‍यांना आर्थीक मदत व्हावी यासाठी शासनाने सोयाबीन मालाला ५ हजार रूपये भाव द्यावा, तसेच कृषी पंपाचे कनेक्शन तोडु नये अन्यथा युवा सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा  ८ नोव्हेंबर रोजी देण्यात आला आहे.

ठळक मुद्देशेतकरी हितासाठी युवा सेना आक्रमक सोयाबीनला पाच हजार रुपये भाव देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : भाजपा सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. पिकांना भाव नाही, नोटाबंदी, विज वेळेवर मिळत नाही, त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. शेतर्‍यांना आर्थीक मदत व्हावी यासाठी शासनाने सोयाबीन मालाला ५ हजार रूपये भाव द्यावा, तसेच कृषी पंपाचे कनेक्शन तोडु नये अन्यथा युवा सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्याचा इशारा  ८ नोव्हेंबर रोजी देण्यात आला आहे.मेहकर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. अतवृष्टी पिकांना भाव नसणे, नोटाबंदी, आदी कारणाने शेतकरी हतबल झाले आहेत.शेतकर्‍यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. बाजारामध्ये पिकांना भाव नाही. त्यामुळे सोयाबीनला ५ हजार रुपये, कापसाला ५ हजार रुपये, उडीद, मुग आदी पिकांना हमी भाव द्यावा, मागील हंगामात नाफेड मार्फ त खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे मिळाले नाहीत. व्यापार्‍यांकडुन पिकांना भाव मिळत नसून शेतकर्‍यांची पिळवणूक होत आहे. हमी भावापेक्षा कमी भावाने पिके खरेदी करणार्‍या  व्यापार्‍यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र  अद्यापही कोणत्याही व्यापार्‍यावर गुन्हे  दाखल करण्यात आले नाहीत. शासन अथवा सि. सि.आय.पणन महामंडळ तसेच सरकारी संस्थेव्दारे हमी भावाने माल खरेदी करावा, अशी मागणी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषीकेश जाधव यांच्या नेतृत्वात संबंधित अधिर्‍याकडे केली आहे. यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख ऋषीकेश जाधव, निरज रायमुलकर, तालुका अध्यक्ष भुषण घोडे, शहर अध्यक्ष संजय खंडागळे, तालुका समन्वयक गोपाल निकस, दत्ता गाडेकर , सुशांत  निकम, बाळराजे ठाकरे, विठ्ठल निकम, हर्षल गायकवाड, शुभम राउत, सुरज वायाळ, विकास बंगाळे, नंदु बंगाळे, संजाब ढोणे, रवि बोराडे, अमोल फंगाळ, लखन गाडेकर, वैभव शेळके, बबन सुर्जन, सुरेश नव्हाळे, योगेश नव्हाळे, किशोर भालेराव, अमोल काळे, धनंजय देशमुख, रवि गारोळे सह युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थीत होते. 

टॅग्स :Power Shutdownभारनियमनagitationआंदोलन