मिनी मंत्रालयांत निवडणूक

By Admin | Updated: September 2, 2014 00:41 IST2014-09-02T00:41:43+5:302014-09-02T00:41:43+5:30

पं.स.सभापतीची निवडणूक:मोताळय़ात सृूचनापत्र परत बोलावले

Elections in Mini Ministries | मिनी मंत्रालयांत निवडणूक

मिनी मंत्रालयांत निवडणूक

बुलडाणा : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. या निवडणुकीची घोषणा होण्याची प्रतीक्षा असतानाच मिनी मंत्रालयातही निवडणूक होऊ घातली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व पंचायत समिती सभापती, उपसभापतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. येत्या २१ तारखेला जिल्हा परिषदेत तर १४ तारखेला पंचायत समितीत नवे पदाधिकारी निवडल्या जातील. विधानसभा निवडणूक समोर असताना पदाधिकार्‍यांना मुदतवाढ मिळण्याची आशा आहे; मात्र यासंदर्भात कुठलेही संकेत प्रशासनाला प्राप्त नाहीत.

Web Title: Elections in Mini Ministries