सिंदखेड राजात दुसऱ्या टप्प्यात २१ सरपंचांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:32 IST2021-02-12T04:32:54+5:302021-02-12T04:32:54+5:30
बुधवारी गारखेडा येथील सभा कोरम अभावी रद्द करण्यात आली होती, आज ही सभा घेण्यात आली. येथे आरक्षित असलेल्या एकमेव ...

सिंदखेड राजात दुसऱ्या टप्प्यात २१ सरपंचांची निवड
बुधवारी गारखेडा येथील सभा कोरम अभावी रद्द करण्यात आली होती, आज ही सभा घेण्यात आली. येथे आरक्षित असलेल्या एकमेव महिला पिर्शिला साहेबराव घालमोडे या सरपंच पदावर विराजमान झाल्या आहेत. तालुक्यात अन्य ठिकाणी झालेल्या निवडणुकीत कोनाटी येथे सरपंच पदी सविता परमेश्वर खंदारे, उपसरपंचपदी रंजना अंबादास खंदारे यांची निवड झाली. पळसखेड चक्का येथे सरपंचपदी शिवानंद नारायण मुंडे, उत्तम रामभाऊ खजुरे, महार खेड: शोभा गजानन जायभाये,निलेश लक्ष्मीकांत घुले खामगाव ज्योती माणिक जाधव, उपसरपंचपदी अनिल बाबू पवार, पिंपरखेड सरपंचपद रिक्त असून, उपसरपंच प्रवीण मधुकर खरात, कुंबेफळ येथे सरपंचपदी सुमन दगदुबा डोंगरे, उपसरपंचपदी शशिकला श्रीराम पवार, धांदरवाडी सरपंचपदी उषा राधाकीसन शेळके, उपसरपंचपदी सुधाकर विद्याधर हिवाळे, पाग्री काटे सरपंचपदी सुधाकर लिंबाजी ठिगळे, उपसरपंचपदी नितीन माणिकराव भालेराव, हणवतखेड (म. पांगरा) सरपंचपदी संगीता राजू मोरे, उपसरपंचपदी योगेश रामचंद्र चव्हाण,
पिंपळ खुटा सरपंचपदी अनिल अंकुश काकडे, उपसरपंचपदी गणेश नारायण घुगे, पोफल शिवानी सरपंचपदी गीता संतोष घाटगे, उपसरपंचपदी विमल संगीलाल आडे, आंबेवाडी सरपंचपदी सुनीता शिवाजी शिनगारे, उपसरपंचपदी जगदीश दिगांबर राठोड, विझोरा सरपंचपदी सीमा गणेश भानुसे, उपसरपंचपदी शकुंतला कारभारी झगरे, वडाळी येथे सरपंचपदी कुशिवर्ता सूर्यकांत साबळे, उपसरपंचपदी राजू गणपत साबळे, जगदरी येथे सरपंचपदी अश्विनी सतीश जयभाये, उपसरपंचपदी अनिता मदन सानप, भोसा सरपंचपदी मंदा गणेश किंगर, उपसरपंचपदी कुशिवर्ता आबासाहेब एखंडे राजेगाव सरपंचपदी उमेश हरिभाऊ शेजुळ, उपसरपंचपदी संजय विक्रम भालेराव, सुलाजगाव सरपंचपदी गणेश देविदास किंगरे, उपसरपंचपदी मंदा गोपाळ कींगरे, हणवत खेड सरपंचपदी आशा संजय जायभाये, उपसरपंचपदी वर्षा कैलास जायभाये, दत्तापूर सरपंचपदी संतोष सुका राठोड, उपसरपंचपदी राजू सूनलाल पवार साखरखेर्डा सरपंचपदी शेख दाऊद शेख मुसा, उपसरपंचपदी शारदा प्रवीण, देऊळगाव कोळ सरपंचपदी शालू राजू गायकवाड, उपसरपंचपदी दिलीप अश्रुबा मोरे यांची निवड करण्यात आली.