शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

खामगावला सरण रचून वृद्ध दाम्पत्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 06:03 IST

घटनेची माहिती मिळताच शहर ठाणेदार सुनील अंबुलकर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले

खामगाव (बुलडाणा) : शेतात पºहाटीचे सरण रचून एका वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी तालुक्यातील जयपूर लांडे येथे उजेडात आली. श्रीकृष्ण लांडे (७५) व त्यांची पत्नी सईबाई लांडे (७०) हे दोघे गुरुवारी सकाळी गावाजवळच असलेल्या त्यांच्या शेतात नेहमीप्रमाणे काम करण्यासाठी गेले होते; परंतु दोघेही उशिरापर्यंत घरी परत आले नाहीत. त्यामुळे त्यांचा मुलगा भानुदास आणि पुतण्या हे दोघे रात्री त्यांना पाहण्यासाठी शेतात गेले. त्यावेळी दोघांचेही मृतदेह पºहाटीच्या गंजीत जळालेल्या अवस्थेत दिसून आले.

घटनेची माहिती मिळताच शहर ठाणेदार सुनील अंबुलकर कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. तेथेच शवविच्छेदन करण्यात आले. या दाम्पत्याचा घरात कुणाही वाद नसताना त्यांनी टोकाचा निर्णय का घेतला, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वृद्ध दाम्पत्याने आत्महत्या केल्याच्या घटनेला शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी दुजोरा दिला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसbuldhanaबुलडाणाSuicideआत्महत्या