शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
7
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
8
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
9
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
10
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
11
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
12
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
13
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
14
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
15
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
18
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
19
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
20
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...

वाण काठावर कलिंगडाची वानवा

By admin | Updated: May 12, 2014 22:36 IST

वाण पात्रातील थड्यामधून मिळणार्‍या चवदार व थंडगार गर्दलाल रंगाच्या कलिंगडाची वाणवा आज वाण काठावरच जाणवत आहे.

वडगाव वाण : दहावर्षापूवी वाण पात्रातील थड्यामधून मिळणार्‍या चवदार व थंडगार गर्दलाल रंगाच्या कलिंगडाची वाणवा आज वाण काठावरच जाणवत आहे. वाण नदी वाहती असताना पावसाळी दिवसात नैसर्गिक रित्या मोठा पूर वाण नदीला राहत असे. या नदीत पात्रात सातपुड्यातील पडलेली मोठमोठी लाकडे वाहून येत असत. ही लाकडे पकडून त्यावर गुजराण करणारा भोई समाज मच्छीमारीचा पारंपारिक व्यवसाय करायचा. दिवाळी नंतर हाच समाज नदीपात्रात खरबूज, टरबूज वाड्या म्हणजे थडी करत असे. त्यामधून वांगी, टमाटे, ढेमसी, काकडी अशी पिके सुध्दा घेत होते. या पिकांना वाणचा मेवा म्हटल्या जायचे. आसपासच्या बाजारात वाण नदीतील मधून येणार्‍या मासोळ्या, खरबूज, टरबूज, काकडी, वांगी, ढेमसे, काकडी या सर्वांना मोठी मागणी असायची. मात्र,वारी हनुमान येथे पंधरा वर्षापूर्वी झालेल्या धरणामुळे वाण नदी वाहने विसरली व परिसराला अवकळा यायला लागली. जलपातळी कमालीची खोलवर गेल्याने सिंचन व्यवस्था कोलमडली. वाण पात्राची तर वाताहतच झाली आहे. वाण पात्राच्या भरवश्यावर गुजरान करणार्‍या भोई समाजाला सुध्दा पर्यायी व्यवस्था शोधावी लागत असल्याने व परंपरागत व्यवसाय हातचे गेल्याने त्यांची अवस्था दयनिय झाली आहे. एकीकाळी सुजलाम सुफलाम असणारे वाणचे पात्र आज भकास असून त्यात गौणखनिजाच्या बेसुमार उपस्याने आणखीच भर पडली असून वाण मधून कलींगड नष्ट झाल्यासारखेच आहे.