हृदयविकाराच्या धक्क्याने बसमध्येच मृत्यू

By Admin | Updated: August 3, 2016 00:16 IST2016-08-03T00:16:37+5:302016-08-03T00:16:37+5:30

मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील घटना.

Due to heart attack, the death in the bus | हृदयविकाराच्या धक्क्याने बसमध्येच मृत्यू

हृदयविकाराच्या धक्क्याने बसमध्येच मृत्यू

जानेफळ (जि. बुलडाणा): एस. टी. बसमध्ये प्रवास करीत असताना प्रवासादरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना २ ऑगस्ट रोजी घडली.
मेहकर तालुक्यातील नायगाव देशमुख येथील विजयसिंग धर्मा पवार बँकेच्या कामासाठी जानेफळ येथे येणार होते. त्यानंतर मेहकर आगाराच्या खामगाव मेहकर या एम एच ४0 एन ८७८५ क्रमांकाच्या बसमध्ये प्रवास करीत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा बसमध्येच मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Due to heart attack, the death in the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.