शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

बुलडाणा जिल्ह्यातील दोघींचा नाशिक जिल्हय़ातील कादवा नदीत बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:02 IST

नाशिक :  सुई पोत विकून पोट भरण्यासाठी बुलडाणा जिलतून आलेल्या मावशी व भाचीचा अवनखेड येथे कादवा नदीत बुडून मृत्यू झाला. देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) येथून ताईबाई जानराव शिवरकर (४५)  व लता राजू हटकर (२५)  या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा येथे कुटुंबासह आल्या होत्या. तेथे रस्त्याच्या कडेला पाल टाकून त्या राहत होत्या.

ठळक मुद्देमृत पावलेल्या दोघी जणी देऊळगाव राजा येथील रहिवासीदिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा येथे रस्त्याच्या कडेला कुटुंबासह पाल टाकून त्या राहत होत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक/बुलडाणा :  सुई पोत विकून पोट भरण्यासाठी बुलडाणा जिलतून आलेल्या मावशी व भाचीचा अवनखेड येथे कादवा नदीत बुडून मृत्यू झाला. देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) येथून ताईबाई जानराव शिवरकर (४५)  व लता राजू हटकर (२५)  या दिंडोरी तालुक्यातील लखमापूर फाटा येथे कुटुंबासह आल्या होत्या. तेथे रस्त्याच्या कडेला पाल टाकून त्या राहत होत्या. दिवसभर सुया, पोत आदी साहित्य विकून चरितार्थ भागवित होत्या. मंगळवारी सकाळी त्या सुई पोत विक्र ीसाठी दुपारी गेल्या मात्न सायंकाळपर्यंत परत न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला. त्यावेळी अवनखेड येथे परमोरीच्या बाजूने त्यांच्या चप्पल कादवा नदीतीरी आढळून आल्या.   त्यावरून त्या पाण्यात बुडाल्याचा संशय आला.  दिंडोरी पोलिसांना याबाबत खबर देण्यात आली. 

लता हिस अवघ्या दहा महिन्यांची मुलगी पोलीस तातडीने  घटनास्थळी दाखल होत  ग्रामस्थांच्या मदतीने पाण्यात शोध मोहीम राबविण्यात आली.    ग्रामस्थ चंदू वामन बेडकुळे यांनी पाण्यात शोध घेतला असता त्यांनी एकीचा मृतदेह पाण्यातून काढला.     यानंतर काही वेळाने दुसराही मृतदेह शोधण्यात यश आले. मयत लता हिस अवघ्या दहा महिन्यांची मुलगी असून या घटनेने नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. दिंडोरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे . 

टॅग्स :NashikनाशिकbuldhanaबुलडाणाDeathमृत्यू