शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

डोणगाव येथे नाली बंद झाल्याने राज्य महामार्गावर पाणीच पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 5:00 PM

डोणगाव : डोणगाव हे नागपूर-मुंबई राज्य महामार्गावरील गाव असून येथे झालेल्या एकाच पावसाने राज्य महामार्गावरील खड्ड्यांमध्ये पाणीच पाणी दिसून येत आहे.

ठळक मुद्देपरिसरातील लोक घाण कचरा टाकत असल्याने पुलाचे पाणी जाण्याची नळीच बंद झाली आहे. राज्य महामार्गालगत असणाऱ्या दुकानांनी नाली बंद केल्याने राज्य महामार्गावर पाणी येत आहे. आजुबाजुला नाली, शेजारी असणाऱ्या दुकानात पाणी घुसले आहे. 

डोणगाव : डोणगाव हे नागपूर-मुंबई राज्य महामार्गावरील गाव असून येथे झालेल्या एकाच पावसाने राज्य महामार्गावरील खड्ड्यांमध्ये पाणीच पाणी दिसून येत आहे. रस्त्यालगत अतिक्रमण वाढल्याने मुख्य रस्त्यावर पाणी साचत आहे. तर आजुबाजुला नाली, शेजारी असणाऱ्या दुकानात पाणी घुसले आहे. डोणगाव येथे बसस्थानकाशेजारी पुलाजवळ ग्रामपंचायतने स्त्री व पुरुषांसाठी स्वच्छतागृह बांधलेले आहेत. पण गत काही दिवसापासून याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष झाल्याने हे स्वच्छतागृह केवळ शोभेचे बनले आहे. परिसरात अतिक्रमण वाढले असून येथेच परिसरातील लोक घाण कचरा टाकत असल्याने पुलाचे पाणी जाण्याची नळीच बंद झाली आहे. तर राज्य महामार्गालगत असणाऱ्या दुकानांनी नाली बंद केल्याने राज्य महामार्गावर पाणी येत असून आरेगाव रोडवर असणाºया घरांमध्ये पाणी जात आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देवून स्वच्छतागृहाजवळील नळी व राज्य महामार्गालगतच्या नाल्या मोकळ्या करुन स्वच्छ कराव्या, अन्यथा पावसाळ्यात राज्यमहामार्गावर पाण्याचे डबके साचून मोठमोठे खड्डे निर्माण होण्याची शक्यता आहे.

 ग्रामपंचायतचे सफाई अभियान   नागपूर-मुंबई या राज्यमहामार्गावर येणाºया डोणगाव येथे पाणी साचल्याचे समजताच ग्रामपंचायतचे सरपंच जुबेरखान यांनी त्वरीत जेसीबी बोलावून पुलाखालील घाण साफ करुन पाणी वळते केले. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने नाल्या मोकळ्या करणे आवश्यक आहे.(वार्ताहर)

टॅग्स :buldhanaबुलडाणाgram panchayatग्राम पंचायत