शहरं
Join us  
Trending Stories
1
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
2
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
3
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
4
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
5
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
6
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
7
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
8
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
9
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
10
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
11
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
12
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
13
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
14
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
15
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
16
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
17
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
18
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
19
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
20
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू

पिंपळनेर-लोणार मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत डॉक्टरचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 11:22 AM

Accident News : पहाटे ६ वाजेदरम्यान ते मॉर्निंग वॉक करत असताना हा अपघात घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: तालुक्यातील पिंपळनेर गावानजीक अज्ञात वाहनाने धडक दिल्याने डॉ. सुरेश फकीरा सानप (५२) यांचा मृत्यू झाला. पहाटे ६ वाजेदरम्यान ते मॉर्निंग वॉक करत असताना हा अपघात घडला. प्रकरणी पोलिसानी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.डॉ. सुरेश फकीरा सानप (रा. पिंपळनेर) हे १३ ऑगस्ट रोजी साखील पिंपळनेर-लोणार मार्गावर पानस शिवारात मॉर्निंग वॉक करत असताना लोणाकडून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाल्यामुळे स्थानिकांनी त्वरित रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी त्यांचे चुलत भाऊ संजय देवराव सानप यांनी लोणार पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून वाहनासह फरार झाला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल रामकिसन गीते हे करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाLonarलोणार