जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्तीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:15 IST2017-07-19T00:12:37+5:302017-07-19T00:15:16+5:30

न्यायालयाचा आदेश : महामार्ग भूसंपादन प्रक रणात आली ‘आपत्ती’

District Collector's order for seizure | जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्तीचे आदेश

जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्तीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गेल्या अनेक महिन्यांपासून सुंदरखेड भागामध्ये रस्ते खराब झाल्यामुळे जनतेला नाहक त्रास होत आहे. त्यामुळे १८ जुलै रोजी स्वाभिमानीचे विदर्भ प्रमुख राणा चंदन व अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रमख्ुा शेख रफीक शेख करिम यांच्या नेतृत्वात सुंदरखेड परिसरातील खराब रस्त्यावरील खड्ड्यात बेशरमचे झाड लावून आंदोलन केले.
गेल्या अनेक महिन्यांपासून सुंदरखेड भागातील रस्ते खराब झाल्यामुळे रस्त्यावर खड्डे पडून चिखल तयार झालेला आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी सदर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये राहुल जाधव, करण खरे, विशाल चव्हाण, दिनेश मुंदरे, किरण पवार, हरिभाऊ उबरहंडे, विशाल जाधव, सुजीत पाटील, अमोल देशमुख, तुषार काचकुरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: District Collector's order for seizure