जि. प.कर्मचा-यांचे सर्व प्रकरणे निकाली काढणार - षण्मुखराजन

By Admin | Updated: May 9, 2017 13:55 IST2017-05-09T13:55:16+5:302017-05-09T13:55:16+5:30

जिल्हा परिषदमधील कर्मचाºयांचे सर्व प्रकरणे निकाली काढणारअसल्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन यांनी दिले.

District All the cases will be disposed of | जि. प.कर्मचा-यांचे सर्व प्रकरणे निकाली काढणार - षण्मुखराजन

जि. प.कर्मचा-यांचे सर्व प्रकरणे निकाली काढणार - षण्मुखराजन

बुलडाणा : जिल्हा परिषदमधील कर्मचाऱ्यांचे सर्व प्रकरणे निकाली काढणार
असल्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन यांनी अनु.जाती,
जनजाती अखिल •भारतीय परिसंघास दिले. कर्मचारी संघाच्यावतीने षण्मुखराजन
यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर धंदरे यांनी सर्व संघटनेच्या
पदाधिकाऱ्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना परिचय करुन दिला. संघटनेची
बैठक बोलावुन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करुन प्रलंबित प्रश्न
मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी षण्मुखराजन यांनी दिले. यावेळी
जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर धंदरे, विजय गज•िाये, उध्दवमुळे, मंजुषा मेंढे,
रमेश गोस्वामी बाबासाहेब जाधव, सखारात लहाने, बबन जाधव, इश्वर सुर्यवंशी,
वैजनाथ खोपसे, निखील हिवाळे उपस्थित होते.

Web Title: District All the cases will be disposed of