शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

‘लोकमत सरपंच अँवॉर्ड्स’चे आज होणार थाटात वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 2:27 AM

खामगाव: संपूर्ण राज्य आणि बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अँवॉर्ड्स’चे मंगळवार २0  जानेवारी रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत जलंब रोडवरील पॉलिटेक्निक ग्राउंडवरील कृषी महोत्सवात वितरण होणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: संपूर्ण राज्य आणि बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक गावाला उत्सुकता लागलेल्या ‘लोकमत सरपंच अँवॉर्ड्स’चे मंगळवार २0  जानेवारी रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत जलंब रोडवरील पॉलिटेक्निक ग्राउंडवरील कृषी महोत्सवात वितरण होणार आहे. बुलडाणा येथे मध्यंतरी झालेल्या एका बैठकीत ज्युरी मंडळातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.ए. चोपडे आणि संवर्ग विकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ या सदस्यांनी जिल्हय़ातील आदर्श सरपंचांची निवड केली होती.गावाच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणार्‍या व त्या स्वप्नांना मूर्तरूप देण्यासाठी झटणार्‍या मेहनती व कर्तबगार विजेत्या सरपंचांना मंगळवारी कृषी महोत्सवात कृषी व फलोत्पादन मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते दुपारी एक ते चार या कालावधीत होणार्‍या कार्यक्रमात गौरवांकित केले जाणार आहे. यावेळी खामगाव मतदारसंघाचे आमदार अँड. आकाश फुंडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. बीकेटी टायर्स हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक, ‘पतंजली आयुर्वेद’ हे प्रायोजक तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत. पहिल्याच वर्षी या पुरस्कारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, पुरस्कारासाठीची  प्रचंड चुरस आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. सरपंचांनी गावातील जल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी तंत्रज्ञान, उदयोन्मुख नेतृत्व, सरपंच ऑफ दि ईयर अशा १३ कॅटेगरीत केलेल्या कामांची पाहणी करून या प्रत्येक क्षेत्रासाठी पुरस्कार दिला जाणार आहे.  त्यामुळे तो कोणाला मिळेल याबाबत उत्सुकता लागून राहली आहे. या सोहळ्यास जिल्ह्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोकमत’च्या वतीने करण्यात आले आहे. 

टॅग्स :sarpanchसरपंचLokmat Eventलोकमत इव्हेंट