शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पेनटाकळी प्रकल्पातून ६९७ क्युसेक पाण्याचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 11:01 IST

रविवारी दुपारी या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

मेहकर: जिल्ह्यातील तीन मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या पेनटाकळी प्रकल्प ८० टक्के भरल्याने याप्रकल्पाच्या दोन वर्कद्वारातून ६९७ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. रविवारी दुपारी या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून प्रकल्पा घालील १७ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.प्रकल्पाच्या नऊ दरवाजापैकी दोन दरवाजे सध्या १० सेमीने उघडण्यात आले आहे. प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्यास प्रसंगी आणखी पाण्याचा विसर्ग या प्रकल्पातून केला जावू शकतो, असे सुत्रांनी सांगितले. प्रकल्पात पाण्याची वाढती आवक पाहता कार्यकारी अभियंता सुधीर सोळंके यांच्या सुचनेनंतर दरवाजे उघडण्यात आले आहे. प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करतेवेळी पेनटाकळी प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता एस. बी. चौगुले, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पी.व्ही. तुरुकमाने, बी. एम. काकडे व अन्य उपस्थित होते. २००६ मध्ये या प्रकल्पाचे नऊही गेट उघडण्यात आले होते. २०१३ मध्येही दमदार पाऊस झाल्याने प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग केला होता.

खडकपूर्णाचेही ११ दरवाजे उघडलेबुलडाणा: खडकपूर्णा प्रकल्पातूनही सायंकाळी सव्वा सहा वाजता पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या ११ दरवाजातून १३ हजार क्युसेक वेगाने हा विसर्ग होत आहे.गेल्या १५ दिवसापासून प्रकल्पातून सातत्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. आरओएसच्या नियमांचे पालन करत हा पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे सुत्रांनी सांगितले. सध्या प्रकल्पाचे ११ दरवाजे हे ३० सेमीने उघडण्यात आले असून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक वाढल्याने हा निर्णय घेतला.

टॅग्स :buldhanaबुलडाणाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पDamधरण