शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगावराजा : मेहुणाराजात स्त्री जातीच्या अर्भकाला विहिरीत फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:33 IST

​​​​​​​देऊळगावराजा (बुलडाणा): नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला विहिरीत फेकून दिल्याची घटना तालुक्यातील मेहुणाराजा गावात घडली. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पंचक्रोशीत खळबळ उडाली.

ठळक मुद्देअज्ञात आरोपींवर गुन्हा दाखलबुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पंचक्रोशीत उडाली खळबळ 

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा (बुलडाणा): नुकत्याच जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला विहिरीत फेकून दिल्याची घटना तालुक्यातील मेहुणाराजा गावात घडली. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस येताच पंचक्रोशीत खळबळ उडाली. पोलीस पाटील नारायण देवराव दहातोंडे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात स्त्री-पुरुषाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मेहुणाराजा गावालगत रोहणा फाट्याकडे जाणार्‍या जुन्या रस्त्यावर घरांच्या पाठीमागे असलेल्या विहिरीत नवजात अर्भक असल्याची चर्चा बुधवारी सकाळी वेगाने पसरली. हा प्रकार पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी घटनास्थळ असलेल्या विहिरीकडे धाव घेतली. पोलीस पाटील नारायण दहातोंडे यांनी शहानिशा करून देऊळगाव मही पोलीस चौकीचे पीएसआय अकील काझी यांना माहिती दिली. यावरून पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्त्री जातीचे मृतक अर्भक ताब्यात घेऊन पंचनामा केला. पो.पा. दहातोंडे यांच्या फिर्यादीवरून देऊळगावराजा पोलीस स्टेशनला अज्ञात स्त्री-पुरुषाविरुद्ध भादंवि कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार सारंग नवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अकील काझी पुढील तपास करीत आहेत. मृतक अर्भकावर देऊळगावमही येथे अंत्यविधी झाल्याची माहिती पीएसआय मंजूषा मोरे यांनी दिली. सदर घटनेतील आरोपी व मृतक अर्भकाची माता शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून, मेहुणाराजातून घटनेची माहिती असणार्‍या एका युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाnew born babyनवजात अर्भकCrimeगुन्हा