शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पर्यावरणाच्या रक्षणासाठी ‘निसर्गाची धमाल शाळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 16:26 IST

या विशेष उपक्रमात केवळ विद्यार्थीच नव्हेतर शाळेच्या संपर्कात आलेले अनेकजण या उपक्रमात सहभागी होत आहेत.

- योगेश फरपटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: मृदा व जलसंधारणासोबतच पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी राज्यातील ४० तालुक्यातील अनेक शाळांमध्ये ‘निसर्गाची धमाल शाळा’ घेण्यात येत आहे. पानी फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या या विशेष उपक्रमात केवळ विद्यार्थीच नव्हेतर शाळेच्या संपर्कात आलेले अनेकजण या उपक्रमात सहभागी होत आहेत.२०१६-२०१९ या दरम्यान महाराष्ट्रातील हजारो गावांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदवला. अनेक गावामध्ये मोठ्या प्रमाणात जल आणि मृदसंधारणाची कामे झालीत. त्याचे फलीतही यावर्षी पावसाळ््यात दिसून आले. फेब्रुवारी लागला तरी अजूनही जलस्त्रोतामध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध आहे. दरम्यानच्या काळात पानी फाउंडेशनने पाणलोट विकासाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान अवगत असलेली एक मोठी फळी प्रशिक्षित केली. या फळीने महाराष्ट्रभरातील गावांना दुष्काळाविरोधात सुरू झालेल्या या जलचळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि सहकार्य केले. भूमीपूत्रांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांतून राज्यात ५५,००० कोटी लीटर पाणी साठवण क्षमता तयार झाली आहे. केवळ पाणी आणि मृदा संधारणावर काम करून दुष्काळ संपणार नाही हे स्पष्ट झाल्याने ‘पानी फाउंडेशनच्या टिमने आता पर्यावरणाचा समतोल कसा राखल्या जाईल यावर लक्ष केंद्रीत केले आहे. यासाठी राज्यातील ४० तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. या अवर्षग्रस्त तालुक्यातील गावामध्ये ‘निसर्गाची धमाल शाळा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यासोबतच ग्रामपंचायतचे पदाधिकारी, शासकीय कर्मचारी व एनजीओ सहभागी होत आहेत.

 

टॅग्स :khamgaonखामगावenvironmentपर्यावरणSchoolशाळा