विहिरीत पडल्याने महिलेचा मृत्यू

By Admin | Updated: January 5, 2017 02:03 IST2017-01-05T02:03:40+5:302017-01-05T02:03:40+5:30

हिवराश्रम येथील घटना.

Death of a woman due to fall in well | विहिरीत पडल्याने महिलेचा मृत्यू

विहिरीत पडल्याने महिलेचा मृत्यू

हिवराआश्रम, दि. ४- विहिरीत पडल्याने दुधा येथील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. दुधा येथील कुशीवर्ता भीमराव घागरे (५५) या शेतात गेल्या असता तेथील विहिरीत पडल्या. आजूबाजूला कुणीच नसल्याने कोणाच्या लक्षात आले नाही. बुधवारी शेतातील महिला पाण्यासाठी विहिरीवर गेल्या असता त्यांना हा प्रकार लक्षात आला. या घटनेचा पुढील तपास जानेफळ पोलीस करीत आहेत.

Web Title: Death of a woman due to fall in well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.